■09 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1906
राष्ट्राध्यक्ष असताना देशाबाहेर जाणारे थिओडोर रूझव्हेल्ट अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
〉 1923
दिनचर्या नावाचे पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरू केले
〉 1937
जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहर ताब्यात घेतले.
〉 1947
भारत सरकारने जूनागढ़ संस्थान भारतात सामील करून घेतले.
〉 1953
कंबोडीया देशाने फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळवले.
〉 1960
रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.
〉 1965
इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क व पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागात 12 तास वीजपुरवठा खंडित झाला.
〉 1967
रोलिंग स्टोन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
〉 1988
मुंबईत भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण प्रकल्पातील भीषण आगीत 12 जण मृत्युमुखी पडले.
〉 1997
साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान.
〉 2000
भारतातील उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
〉 2000
न्यूयॉर्कच्या लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलर इतक्या विक्रमी किंमतीला विकले.
〉 2000
भारतातील उत्तराखंड या राज्याची निर्मिती झाली.
■ 09 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1801
आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म.
【मृत्यू - 11 जानेवारी 1874】
〉 1867
जैन तत्त्वज्ञानी,विद्वान आणि कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म
【मृत्यू - 9 एप्रिल 1901】
〉 1877
इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इटिको डी निकोला यांचा जन्म.
【मृत्यू - 1 ऑक्टोबर 1959】
〉 1877
सारे जहाँन से अच्छाचे पाकिस्तानी कवी मोहम्मद इक्बाल यांचा जन्म.
【मृत्यू - 21 एप्रिल 1938】
〉 1904
सपुष्प वनस्पतीतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म.
【मृत्यू - 18 मे 1966】
〉 1918
तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निमति चोर्ड हाँग हाय यांचा जन्म.
【मृत्यू - 15 जून 2002】
〉 1924
ख्यालगायक,बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर.व्यास यांचा जन्म.
【मृत्यू - 10 जानेवारी 2002】
〉 1931
कायदेपंडित,मुत्सद्दी तसेच भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल.एम.सिंघवी यांचा जन्म.
【मृत्यू: 6 ऑक्टोबर 2007】
〉 1934
अमेरिकन अंतराळतज्ञ व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म.
【मृत्यू - 20 डिसेंबर 1996】
〉 1944
प्रसिद्ध भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म.
【मृत्यू - 4 जानेवारी 2015】
〉 1980
भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीचा जन्म.
■ 09 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1940
इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन.
【जन्म - 18 मार्च 1869】
〉 1952
इस्त्राईलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन.
【जन्म - 27 नोव्हेंबर 1874】
〉 1962
भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन.
【जन्म - 18 एप्रिल 1858】
〉 1967
मराठी चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन
〉 1970
फ्रेंच राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांचे निधन.
【जन्म - 22 नोव्हेंबर 1890】
〉 1977
सुप्रसिद्ध संगीतकार,दिगदर्शक व लेखक केशवराव भोळे यांचे निधन.
【जन्म - 23 मे 1896】
〉 2000
मिस वर्ल्ड स्पर्धेचे निमति एटिक मॉर्ले यांचे निधन.
【जन्म - 26 सप्टेंबर 1918】
〉 2003
मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन
〉 2005
भारताचे 10 वे राष्ट्रपती के.आर.नारायणन यांचे निधन.
【जन्म - 27 ऑक्टोबर 1920】
〉 2011
भारतीय-अमेरिकन नोबेल विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन.
【जन्म - 9 जानेवारी 1922】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!